
https://youtu.be/FbO5UWsZlzc
मधुमेहाची लक्षणे
- अनेकदा लघवी होणे.
- खूप तहान लागणे
- जेवण करून सुद्धा पुन्हा भूक लागत राहणे
- अत्यंत थकवा.
- अंधुक दृष्टी.
- जखम बारी होण्यास वेळ लागणे
- जास्त खाऊन सुद्धा वजन कमी होत जात असेल तर (Type 1)
- हाता - पायांमध्ये मुंग्या येणे, वेदना होणे किंवा बधीर होणे (Type 2)
Diabetes Symptoms
- Urinating often.
- Feeling very thirsty.
- Feeling very hungry—even though you are eating.
- Extreme fatigue.
- Blurry vision.
- Cuts/bruises that are slow to heal.
- Weight loss—even though you are eating more (type 1)
- Tingling, pain, or numbness in the hands/feet (type 2)







